Skip to main content

Cell पेशी

 Academy     Notice      Science 

 Cell पेशी


Introduction :

प्रस्तावना : 

🧬The basic structures of all living organisms is called Cell.
🧬सर्व सजीवांच्या मूलभूत संरचना त्यांना पेशी म्हणतात. 

Discovery शोध : 

👨‍🔬इ.स.1665 मध्ये रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने शोध लावला.
👨‍🔬In 1665 AD, Robert Hooke, a scientist, discovered the cell.

🔬त्याने बुचाचा पातळ काप घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला असता मधाच्या पोळ्याप्रमाणे सदरची रचना दिसली. त्या कप्प्यांना पेशी (cell) असे नाव दिले. 
🔬 He took a thin slice of the butch and looked it under the microscope and saw a structure like a honeycomb. Those compartments were named cells. 



 STRUCTURE रचना 

(1)  Cell Wall पेशीभित्तीका : 



🌿 फक्त वनस्पती पेशीत असते. 
🌿 Only in plant cells.

🧬 पेशिपटलाच्या बाहेरील आवरणास पेशीभित्तिका म्हणतात. 
🧬 The outer covering is called the cell wall.

🧬 हि सेल्युलोज पदार्थाची बनलेली असते. 
🧬 It is made of cellulose material. 

🧬 यातून पदार्थ आरपार जाऊ शकतात. 
🧬 Substances can pass through it. 

🧬 पेशीला भक्कमपणा प्राप्त होतो. 
🧬 The cell gets stronger. 

🧬 पेशीचा आकार निश्चीत होतो. 
🧬 Cell size is determined. 

🧬 आतील घटकांना संरक्षण मिळते.
🧬 Internal components get protection.

🧬 दोन पेशीभित्तीकांमधील पेक्टिन पेशींना बांधून ठेवते. 
🧬 Pectin between the two cell walls binds the cells together. 

2. Cell Membrane प्रदव्यपटल / पेशीपटल : 


🧬 पेशीचे बाह्य मेद व प्रथिने युक्त आवरण 
🧬 The outer covering of the cell is composed of fat and protein

🧬 कार्य : पेशीमधील व बाहेरील जल व पोषणद्रव्यांचे वहन करणे.
🧬 Function: To transport water and nutrients in and out of cells.

3. Muscle पेशीरस / पेशीद्रव्य : 

🧬 पेशीमधील केंद्राकाव्यातिरिक्त द्रवरूप भाग 
🧬 The liquid part of the cell outside the nucleus 

🧬 पेशीरस म्हणजे पाण्यात विरघळणारे कार्बन , अकार्बनी पदार्थ आणि विविध अंगके असणारा अर्धाप्रवाही पदार्थ.
🧬 Cellulose is a semi-fluid substance containing water-soluble carbon, inorganic substances and various organic compounds.

🧬 विविध अंगके पेशीरसात सामावलेली असतात. 
🧬 Various organs are contained in the cells. 

🧬 अंगाकाद्वारे सर्व क्रिया घडतात. 
🧬 All actions take place through Angaka. 

4. Cell Organelles पेशी अंगके : 

(a) Nucleus केंद्रक :

⚛️ पेशी मधील मध्यवर्ती घटक आहे.
⚛️ It is the central element in the cell.

⭕ आकार : बहुदा गोल 
⭕ Shape: Mostly round 

🧬 केंद्रकात DNA पासून बनलेली गुणसूत्रे असतात. 
🧬 Nucleus contains chromosomes made of DNA. 

🧬 DNA च्या धाग्यास जनुक म्हणतात. 
🧬 A strand of DNA is called a gene. 

🛂 पेशींच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवतो.
🛂 Controls all cell functions.

🧫 केंद्रकातील गुणसुत्रावरील जनुकानुसार अनुवांशिक गुण पुढील पिढ्यात संक्रमित होतात. 
🧫 Genetic traits are transmitted to the next generation according to the genes on the chromosomes in the nucleus. 

(b) Golgi Complex गोल्जीपिंड/ गोल्गी संकुल : 

🧬 यामध्ये विकार साठवले जातात.
🧬 Disorders are stored in this.

🧬 मुख्य कार्य : प्रथिने आणि विकारांचे स्त्रावाच्या रुपात वहन करणे.
🧬 Main function: Transport of proteins and disorders in the form of secretions.

(c) Mitochondria तंतुकनिका : 

🧬आकार : प्रामुख्याने लांबट गोल.
     Shape: Mainly oblong round. 

🧬रचना : 1️⃣ तंतुकनिकेत दुहेरी भित्तिका असतात.
               2️⃣ भित्तीकेस घड्या पडलेल्या असतात. 

🧬 Structure : 1️⃣ Fiber has double walls.
                          2️⃣ Wall clocks are worn. 

🧬 Function कार्य : 
🔋पेशीचे उर्जा केंद्र 
     The energy center of the cell 

🔋पेशीतील अन्नापासून उर्जा निर्माण करणे. 
     Making energy from food in the cell. 

🔋पेशीला जरूर असेल तेंव्हा उर्जा पुरवणे. 
     Providing energy to the cell when needed. 

📏 लांबी 1.5 ते 10um व व्यास 1um असतो. 
      1.5 to 10um in length and 1um in diameter. 

(d) रिक्तिका (vocuoles) :

🧬उत्सर्जित पदार्थ , विविध स्त्राव तात्पुरते साठवण्याचे काम रिक्तिका मार्फत केले जाते.
     Temporary storage of excreta, various secretions is done through vacuoles.

🌿वनस्पती पेशीमध्ये एकच मोठी रिक्तिका असते. 
     A plant cell has a single large vacuoler. 

🐕प्राणीपेशी मध्ये अनेक लहान रिक्तिका असतात. 
    Animal cells contain many small vacuoles. 

(e) Endoplasmic Reticulum आंतर्द्रव्याजालिका :

🧬हि पेशी अंतर्गत वहन व्यवस्था आहे.
     This is the intracellular conduction system.

🧬हि एकमेकांशी जोडलेल्या आणि तरल पदार्थांनी भरलेल्या शुक्ष्मनलिका आणि पात यांची विस्तीर्ण जालिका आहे. 
     There is an extensive network of interconnected and fluid-filled tubules and leaves. 

🧬संस्लेषित प्रथिनांचे आवश्यक ठिकाणी वहन करण्याचे काम खडबडीत अंतर्द्रव्यजालिका करते. 
     The rough endoplasmic reticulum carries out the transport of synthesized proteins to the required sites. 

🧬गुळगुळीत अंतर्द्रव्यजालिका मेदरेणूंची निर्मिती करते.
     The smooth endoplasmic reticulum produces proteins.

🧬घातक पदार्थ शरीराबाहेर काढण्याचे कार्य गुळगुळीत अंतर्द्रव्यजालिका करतात. 
     The smooth endoplasmic reticulum performs the function of removing harmful substances from the body. 

(f) Lysosomes लयकारिका :

🧬पेशीमध्ये तयार होणाऱ्या टाकाऊ कार्बनी पदार्थाचे पचन लायाकारिका करतात. 
     Digestion of the waste carbon material produced in the cell is carried out by enzymes.

🧬यांच्यामध्ये अनेक पाचक विकारे असतात. 
     They have many digestive disorders. 

🌿वनस्पतीपेशीमध्ये प्रमाण कमी असते. 
     The amount is less in plant cells. 

🔋उपासमारीच्या काळामध्ये लायाकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने , मेद यांचा वापर करून आवश्यक उर्जा पुरवितात. 
     During starvation, lactating cells provide the necessary energy by using the protein and fat stored in the cells. 

🐸टॅडपोलचे बेडकात रूपांतर झाल्यावर लायकारीकेमार्फत शेपटीचे पचन होते.
     After the tadpole metamorphoses into a frog, the tail is digested through the lacrimal system.

(g) Plastids लवके :

🌿केवळ वनस्पती मध्ये असतात. 
     Only in plants. 

🌿पेशींना रंग प्राप्त करून देणारे अंगक. 
     Organelles that give cells color. 

🌿प्रकार Types 
(A) वर्नलवके Chromoplast :  रंगीत Colourful 

(B) अवर्णलवके Leucoplast : पांढरा White 

🪲एकपेशीय सजीव : अमिबा,पॅरमेशिअम,क्लोरेल,स्पायारोगाय्रा,युग्लीना 
                                जीवनप्रक्रिया एकाच पेशीमध्ये पूर्ण होतात.

💁‍♂️बहुपेशीय सजीव : वृक्ष, मानव 
                                विविध जीवन प्रक्रिया वेगवेगळ्या इंद्रिया मार्फत घडत असतात. 

(h) Cell Level पेशी पातळी :

🧬पेशीमध्ये विविध अंगाके असतात. 
     A cell has different organelles.

🫁अंगाके पेशितच श्वसन,पचन इत्यादी जीवन प्रक्रिया घडवून आणतात. यालाच पेशी पातळी संघटन म्हणतात. 
     Organisms carry out life processes like respiration, digestion etc. This is called cellular level organization. 

ऊती Tissue 

🧬 पेशीपातळी संघटन अपुरे पडते तेव्हा उतीपाताळीचा विकास होतो. 
     Tissue development occurs when tissue organization is inadequate. 

🧬विविध क्रिया घडून येण्यासाठी पेशी समूहाने काम करतात. 
     Cells work in groups to carry out various activities.

🧬समान कार्य करणाऱ्या पेशी समूहाला ऊती म्हणतात. 
     A group of cells that perform the same function is called a tissue.

🌿Tissues in plants वनस्पतीमध्ये ऊती : 
(a)विभाजी ऊती Dividing Tissue 
(b)स्थायी ऊती Permanent Tissue 

🐕Tissues in animals प्राण्यांमध्ये ऊती : 
(a)संयोजी ऊती: इंद्रिये आणि इतर ऊतींना एकत्र बांधून ठेवणे. 
     Connective tissue: Holds organs and other tissues together. 

(b)चेता ऊती : समन्वय 
     Nervous Tissue: Coordination 

(c)स्नायू ऊती : हालचालीसाठी 
    Muscle tissue: for movement 

इंद्रिय Organ 

🫁वेगवेगळ्या ऊती एकत्र येऊन इंद्रिय बनते. 
उदा. प्राण्यातील - जठार ,यकृत इ.
       वनस्पतीमध्ये - पाने,फुले इ. 

Different tissues come together to form an organ. 
E.g. Animal - Liver, Liver, etc.
       In plants - leaves, flowers etc. 

🫁वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी कामे करतात. 
     Different tasks are performed at different stages. 

🫁जेव्हा सजीवांच्या जीवनक्रियेत इंद्रिये भाग घेतात तेव्हा त्या संघटन पातळीला इंद्रिय पातळी म्हणतात. 
     When organs participate in the life activities of living organisms, that level of organization is called organ level. 

इंद्रिय संस्था Organ System 

🧘‍♂️ सजीवात जीवनक्रिया घडतात. 
     Life activities take place in living organisms. 

🫁जीवनक्रिया घडून येण्यासाठी अनेक इंद्रिय समूहाने काम करत असतात. 
     Many organs work together to make life work. 

🫁डोळा, हृदय, मेंदू, फुफुस,यकृत हि काही इंद्रिये मिळून संस्था तयार होते.
     Eye, heart, brain, lungs, liver are some of the organs that make up the organization.

🫁ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था म्हणतात. 
उदा.पचन संस्था,श्वसन संस्था,रक्ताभिसरण संस्था,उत्सर्जन संस्था.इ 
     A group of senses that collectively perform a specific function is called a sense organ. 
E.g. digestive system, respiratory system, circulatory system, excretory system etc 






NILESH BOCHARE 
BE, SGBAU
AI, University of Helsinki, Finland 
 Tutor | Engineer | Tech Advisor 

👷 JEE 👨‍⚕️NEET 👩‍💼 MHT-CET